Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुर्देवी : एकाचा साप चावून तर दुसऱ्याचा विहिरींत’ पडून मृत्यू !
    अमळनेर

    दुर्देवी : एकाचा साप चावून तर दुसऱ्याचा विहिरींत’ पडून मृत्यू !

    editor deskBy editor deskJuly 11, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांत एकाचा साप चावल्याने, तर दुसऱ्याचा विहिरीत तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.

    अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील नीलेश युवराज पाटील (१५) याला ९ रोजी सायंकाळी ७ वाजता रवींद्र देविदास पाटील यांच्या घराबाहेर पायाच्या बोटाला साप चावला. त्याला तातडीने उपचारासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गडखांब येथील पंकज पाटील व विश्वासराव पाटील हे गडखांब शिवारातील त्यांच्या गट नंबर २११/१ च्या शेतातील विहिरीच्या पाइपची जोडणी करत असताना, मांजर्डी येथील सोनू अशोकगीर गोसावी (वय २३) हा मतिमंद तरुण १० रोजी दुपारी ३:४५ वाजता तिकडून आला. त्याचा तोल जाऊन विहिरीत पडन मृत्यू झाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव वाहनाच्या धडकेत कपडे विक्रीसाठी जाताना व्यावसायिक ठार !

    December 21, 2025

    भाजप उमेदवाराकडून ठाकरे गटाच्या उमेदवारावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न !

    December 20, 2025

    मालवाहू वाहनाच्या धडकेत ट्रॅक्टरवरील मजुराचा बळी

    December 20, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.