Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पारोळ्यात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या २० जणांवर पोलिसांची कारवाई !
    क्राईम

    पारोळ्यात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या २० जणांवर पोलिसांची कारवाई !

    editor deskBy editor deskJuly 7, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा : प्रतिनिधी 

    शहरात कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले असता पारोळा शहरात संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या एकूण २० जणांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आले. पारोळा पोलिसांनी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोबिंग ऑपरेशन राबविले होते.

    दरम्यान त्यांना नाव गाव विचारता त्यांनी आपली नावे अशी सांगितले तीलीचंद कपूर येदानी वय २५, कपूर हरी येदानी वय ५२, अतिश कपूर येदानी वय २३, मधू गोविंद भूरानी वय ४४, विकास दादू भुरानी वय २३, नितेश कपूर येदानी वय १९, मिलिंद लटार पवार वय ४८ आकाश दादू भूरानि वय ३२, सागर मिलिंद पवार वय १९, अमर मिलिंद पवार वय २२, बादल दादू भुरानि वय २०, देवलाल गणलाल चव्हाण, गेंदलाल उदल चव्हाण वय ४६ चेनगिर दौलतगिर चव्हाण वय५२, सागर चेनगिर चव्हाण वय २२, शेखर चेनगिर चव्हाण वय २१, नरेश कचरू पवार वय. २९, मिलिंद कचरू पवार वय ३०, कचरू भैयाजी पवार, हरपोष देवरा सोळंकी वय४२, सर्व राहणार जामगढ ता. काटोल जिल्हा नागपूर असे सांगितले. सदर ठिकाणी का व कशासाठी आलेत त्याबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे दिल्याने नमुद संशयास्पद भटकणाऱ्या इसमांचा कोणतेतरी दखलपात्र गुन्ह्याशी संबंध असावा अशी दाट शक्यता वाटल्याने नमूद सर्व इसमांची काटोल पो स्टे कडून मागणे करीता सर्वांचे ब रोल पाठविले आहे. तसेच संशयास्पद मिळून आलेल्या वर कलम १०९ प्रमाणे सर्व २० जणांवर चॅप्टर केस करून पारोळा तहसिलदार डॉ उल्हास देवरे यांच्या समक्ष हजर केले आहे.
    नमुदची कारवाई पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पि एस आय राजू जाधव, पि एस आय गंभीर शिंदे, हे कॉ मराठे, पो कॉ किशोर भोई, पो कॉ आशिष गायकवाड, पो को अभिजित पाटील, पो कॉ राहुल पाटील, पो को हेमचंद्र साबे यांनी कारवाई केली असून यापुढेही संशयास्पद स्थितीत भटकनार्या व्यक्तींवर कायदेशीर सक्त कारवाई करण्यात येईल. असे पारोळा पोलीस स्टेशनच्या वतीने कळविण्यात आले आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.