Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग !
    क्राईम

    घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

    editor deskBy editor deskJune 30, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा : प्रतिनिधी 

    तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह रहायला असून दि. २९ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही घरी एकटीच होती. या संधीचा फायदा घेत गावातील राजेंद्र अर्जून पाटील याने घरात घुसून मुलीसोबत अश्लिल चाळे केले. त्यानंतर तिचा हात ओढून अंगलट करून विनयभंग केला. एवढेच नाही तर हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी राजेंद्र अर्जून पाटील याच्या विरोधात गुन्हा पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डीवायएसपी सुनिल नंदवाळकर हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026

    शिवरायांचा अवमान खपवून घेणार नाही”; देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत इशारा

    February 26, 2026

    अजित पवार अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार ठाण्यात ठिय्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.