Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातून वकील महिलेचे मंगळसूत्र पळविले !
    क्राईम

    जळगावातून वकील महिलेचे मंगळसूत्र पळविले !

    editor deskBy editor deskJune 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहरात एका वकील महिलेचे रात्रीच्या सुमारास दुचाकी वर आलेल्यांनी मंगळसूत्र लांबविल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील गणपती नगर परिसरातील ऍड. शिल्पा विश्वेश रावेरकर (वय ४०) या महिलेचे दिनांक 20 जून 2023 रोजी रात्री च्या सुमारास दोन अनोळखी इसमाने दुचाकी वर येत महिलेच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन व पेंडल व काळे मणी असलेले मंगळसूत्र जबरीने इसकावून महिलेच्या गाड्यावर दुखापत करून चोरून नेल्याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलीस स्थानकात दोन अनोळखी चोरट्याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहे याप्रकरणी अद्याप आरोपी अटकेत नाहीत

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.