Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घरात घुसत मोबाईल लांबविला !
    क्राईम

    घरात घुसत मोबाईल लांबविला !

    editor deskBy editor deskJune 14, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहरातील एका परिसरातून अनोळखी चोरट्यांनी घरात प्रवेश करीत मोबाईल लंपास केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील गेंदालाल मिल परिसरातील रहिवासी अब्दुल मुजिद शेख हबीब हे मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात दिनांक 12 जून रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करीत घरात ठेवलेला सुमारे सात हजार रुपये कंपनीचा मोबाईल लंबास केल्याप्रकरणी अनोळखी चोरटे विरोधात जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक फौजदार बशीर तडवी हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार ठाण्यात ठिय्या

    February 26, 2026

    तरुण मामीचा सख्ख्या भाच्याने केला विनयभंग ; गुन्हा दाखल !

    February 26, 2026

    भरदिवसा थरार : डोळ्यात मिरची टाकत साडे पाच लाखांची रोकड लंपास !

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.