Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात होस्टेलवर असलेल्या मुलीचा विनयभंग !
    क्राईम

    जळगावात होस्टेलवर असलेल्या मुलीचा विनयभंग !

    editor deskBy editor deskJune 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शिक्षणासाठी बाहेर गावाहून आलेल्या होस्टेलवर राहत असलेल्या एका २० वर्षीय तरुणीचा एका तरुणाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या  माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर शहरातील तरुणी जळगाव शहरातील एका मुलीच्या होस्टेल येथे असतांना दि.१० रोजी संद्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास संशयित आरोपीने तरुणीच्या मोबाईलवर फोन करून तिला उद्या तु मला एका हॉटेल येथे भेटायला ये असे वाईट बोलला तर दि ११ रोजी मध्यरात्री २ ते ३.३० वाजेच्या सुमारास तरुणीला तब्बल ३१ वेळा काही एक काम नसताना फोन करून तरुणीचा बुलेट दुचाकीने पाठलाग करीत विनयभंग केल्याने तरुणीने रामानंद पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.सुनील पाटील हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार ठाण्यात ठिय्या

    February 26, 2026

    तरुण मामीचा सख्ख्या भाच्याने केला विनयभंग ; गुन्हा दाखल !

    February 26, 2026

    भरदिवसा थरार : डोळ्यात मिरची टाकत साडे पाच लाखांची रोकड लंपास !

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.