Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलीचे चुकीचे फोटो केले व्हायरल !
    क्राईम

    अल्पवयीन मुलीचे चुकीचे फोटो केले व्हायरल !

    editor deskBy editor deskJune 5, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एका परिसरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे फोटो व्हायरल केल्या प्रकरणी एका विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात आपल्या परिवारासोबत वास्तव्यास असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला दि २१ मे रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास एका मुलाने तु मला जर भेटली नाही तर मी आत्महत्या करून घेईल असे धमकाविले असता, ती अल्पवयीन मुलगी घाबरून संबधित मुलाला भेटायला गेली असता. तिच्या सोबत चुकीचे फोटो काढून ते फोटो काही दिवसानंतर व्हायरल केल्या प्रकरणी एका विरोधात रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि. रोहिदास गभाले हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरदिवसा थरार : डोळ्यात मिरची टाकत साडे पाच लाखांची रोकड लंपास !

    February 26, 2026

    बँकेतून काढले १० लाख; पंक्चरदरम्यान ८ लाखांवर चोरट्यांचा डाव !

    February 26, 2026

    ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.