Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लग्नासाठी आले पण वरात घेवून फिरले माघारी !
    क्राईम

    लग्नासाठी आले पण वरात घेवून फिरले माघारी !

    editor deskBy editor deskMay 30, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी 

    लग्नासाठी आलेल्या नवरदेवासह वऱ्हाडींची चांगली व्यवस्था व मानसन्मान न झाल्याने जामनेरात मंगळवारी होऊ घातलेला विवाह सोहळा अर्ध्यावर सोडून वन्हाडी घराकडे परतली. परत निघालेल्या नवरदेव व त्यांच्या नातेवाइकांना मुलीकडच्या लोकांनी बोदवडजवळ अडविल्याचा प्रकार तालुक्यात सोमवारी घडला.

    जामनेर येथे सोमवारी साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम असल्याने खासगी बसमधून सकाळीच वर पक्षाकडील मंडळी गावात पोहोचली. पाहुण्यांची मनासारखी व्यवस्था व मानसन्मान मिळत नसल्याने नवरदेव व त्याचे नातेवाईक मंडळी दुपारीच माघारी फिरले, त्यामुळे वधूकडील नातेवाइकांमध्ये चलबिचल सुरू झाली नवरदेवाचे वाहन मध्य प्रदेशाच्या हद्दीत पोहोचले होते, तर वऱ्हाडींची बस बोदवडजवळच होती. तिथे ती अडविण्यात आली. मुलीकडच्यांनी त्यांना जामनेर पोलिस ठाण्यात आणले. रात्रीपर्यंत दोन्ही पक्षांकडून तडजोडीसाठी प्रयत्न करण्यात आले. शेवटी वधूसाठी झालेला खर्च वरपक्षाने भरून द्यावा, अशी तडजोड करून वाद मिटविण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महानगरपालिकेच्या १७व्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी

    February 6, 2026

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026

    किरकोळ वादातून मारहाण ; शुभम सपकाळेचा उपचारादरम्यान मृत्यू

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.