Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कृषी विभागाकडून अनुदानावर हरभरा बियाणे साठीचे परमीटचे वाटप होणार
    जळगाव

    कृषी विभागाकडून अनुदानावर हरभरा बियाणे साठीचे परमीटचे वाटप होणार

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 12, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतिनिधी प्रवीण पाटील| जळगाव तालुक्यातील जळके व वसंतवाडी येथे 13 रोजी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदानावर हरभरे बियाणे साठी चे परमिट वाटप करण्यात येणार आहे तरी परिसरातील शेतकऱ्यांनी सातबाराचा उतारा आधार कार्ड झेरॉक्स घेऊन येण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

    तालुक्यात 13 रोजी जळके व वसंतवाडी येथील शेतकरी बांधवांना रब्बी हंगामासाठी हरभरा बियाणे उपलब्ध झाले असून त्यासाठी लागणारे परमीट जळके ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ९वाजेपासुन वाटप होणार आहे तरी जळके वसंतवाडी परिसरातील शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीचा ७/१२ गट नंबर समजण्यासाठी व आधार कार्ड झेरॉक्स घेऊन जाणं आवश्यक आहे .

    तरी जळके वसंतवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी उद्या जळके ग्रामपंचायत येथे येऊन हरभरा बियाणे परमीट घेऊन जाण्याचे आवाहन जळके वसंतवाडी येथील कृषी सहाय्यक श्रीमती संगीता सोनवणे यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    दक्षता पेट्रोलपंप घोटाळा : उपनिरीक्षक वाघांकडून मुलाच्या खात्यात 10 लाख; सोन्याची खरेदी उघड

    March 11, 2026

    चार वर्षीय चिमुकलीवर मामाने केला अत्याचार : संतप्त जमावाने रोखला महामार्ग !

    March 11, 2026

    जळगावातील हॉटेलात अत्याचार करीत केला गर्भपात !

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.