Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
    कृषी

    धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !

    editor deskBy editor deskApril 19, 2023Updated:April 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील हिंगोणे खुर्द येथे विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे शेतातील काढलेला २५ हजारांचा मका खाक जाळून खाक झाल्याची घडली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

    धरणगाव तालुक्यातील हिंगोणे खुर्द येथील ज्ञानेश्वर नारायण पाटील (७५) यांची हिंगोणे खु. गावाजवळ शेती आहे. दि. १६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास महावितरणच्या पोलवरील तारांचा शॉर्टसर्किट होऊन त्यातून आगीची ठिणगी पडली. त्यामुळे शेतात कापून ठेवलेल्या मका पिकाला आग लागून सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात आगीची नोंद झाली असून पुढील तपास पो. ना. दीपक पाटील हे करीत आहेत. दरम्यान, याप्रकरणी पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी होत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.