Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नवनिर्वाचित बाराबलुतेदार ग्रा.पं.सदस्य सुकलाल कुंभार यांचा सत्कार ;
    जळगाव

    नवनिर्वाचित बाराबलुतेदार ग्रा.पं.सदस्य सुकलाल कुंभार यांचा सत्कार ;

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 4, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्र प्रदेश बाराबलुतेदार महासंघाच्या जळगाव शाखेतर्फे जळगाव जिल्ह्यातील नवनिर्वाचित बाराबलुतेदार समाज घटकातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवक यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

    महाराष्ट्र प्रदेश बाराबलुतेदार महासंघाच्या जळगाव येथील बलुतेदार महासंघ जळगाव जिल्हा व महानगर जळगाव आयोजित जिल्ह्यातील नवनिर्वाचित भारत बाराबलुतेदार समाज घटकातील ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवक यांचा नुकताच सत्कार करण्यात आला यावेळी सोनवद ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य सुकलाल कुंभार यांचाही मानचिन्ह देऊन जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे महापौर जयश्री जयश्री महाजन व बाराबलुतेदार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जामनेरमध्ये बोगस मतदानाचा थरार : कार्यकर्त्यांनी तरुणाला केंद्रावरच पकडलं

    December 2, 2025

    जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू; 3 डिसेंबरपर्यंत कडक बंदोबस्त !

    December 2, 2025

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.