Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अमळनेरात घरफोडी ; दागिन्यासह रोकड लंपास !
    अमळनेर

    अमळनेरात घरफोडी ; दागिन्यासह रोकड लंपास !

    editor deskBy editor deskMarch 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    शहरातील जि. प. विश्रामगृहमागे गणेश कॉलनी परिसरात घर मालक घरात झोपलेले असतांना घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम दागिन्यासह घरातील ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना १४ रोजी रात्री घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार जि. प. विश्रामगृहमागे गणेश कॉलनी परिसरात शीतल दीपक पवार हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि.१५ रोजी पहाटे ३ वाजता झोपेतून पाणी प्यायला उठली असता घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला. म्हणून घरातील कपाट बघितले असता त्यातील २० हजार रुपये रोख, २५ हजार किमतीचे १ तोळ्याची सोन्याची पोत, ६ हजार किमतीचे २ ग्रॅम सोन्याचे कानातले, अडीच हजार रुपयांचे दोन मोबाईल असा एकूण ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीस आले. याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.