Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खंडेराव नगरात दगडफेक; एक जखमी
    क्राईम

    खंडेराव नगरात दगडफेक; एक जखमी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 2, 2021Updated:October 2, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जळगाव शहरातील खंडेराव नगरात असलेल्या आजाद नगर परिसरात मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात एक जण जखमी झाला असून रामानंद पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

    शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरात असलेल्या खंडेराव नगरातील आजाद नगर भागात आज शनिवारी दोन ऑक्टोबर रोजी बाजार असल्यामुळे बाजारात आलेल्या मुली चेडचाड केल्याच्या कारणावरून रात्री 8 वाजेच्या सुमारास मुलीची छेड काढण्याच्या जाब विचारण्याच्या कारणावरुन कशामुळे गटाने पहिल्या गटाला मारहाण केल्यावरून हा वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि काही वेळातच दगडफेक करण्यात आली.

    घटनास्थळी सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा हे पथकासह पोहचले असता त्यांच्यावर देखील दगडफेक करण्यात आली. यावादात वादात एका गटाने पोलिसांच्या सीसीटीव्ही कमेऱ्यांची देखील तोडफोड करण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे,अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि क्यूआरटी पथक घटनास्थळी दाखल झाले असून संशयित आरोपींना ताब्यात घेण्याचे काम सुरू होते या घटनेत एक जण जखमी झाल्याचे समोर आले आहे रात्री उशिरापर्यंत रामानंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.