Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मैत्रिणीसोबत असलेल्या महिलेचा तिघांनी केला विनयभंग : जळगावात गुन्हा दाखल !
    क्राईम

    मैत्रिणीसोबत असलेल्या महिलेचा तिघांनी केला विनयभंग : जळगावात गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskJanuary 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एका सिनेमा टॉकीज परिसरात असलेल्या दुकानात एक ४२ वर्षीय महिला खरेदी करत असताना तीन संशयित आरोपींनी तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

    मिळालेली माहिती अशी की, शहरातील अशोक टॉकीज जवळील एका दुकानात दि १८ रोजी संध्याकाळच्या सुमारास ४२ वर्षीय महिला आपल्या मैत्रिणीसह खरेदी करण्यासाठी गेली असता. झिरो बल खरेदी करीत असताना संशयित आरोपी रईस बागमार याने फिर्यादी महिलेचे एकेरी नाव घेत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी त्याच्यासह संशयित आरोपी नवीन आसिफ बागवान, शिबान रईस बागवान या तीन जणांविरोधात जळगाव शहर पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर हे करीत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.