• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पहाटेच्या सुमारास विठ्ठल भक्तांच्या गाडीचा अपघात ; एक ठार !

editor desk by editor desk
January 18, 2023
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
पहाटेच्या सुमारास विठ्ठल भक्तांच्या गाडीचा अपघात ; एक ठार !

मुंबई : वृत्तसंस्था

देवदर्शनासाठी पंढरपूरला जाणारी भाविकांची बस हुलजंती ते मंगळवेढा रोडवरील येड्राव फाटा येथे पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात 29 जण किरकोळ जखमी झाले आहेत, हा अपघातात सकाळी बुधवारी दि १८ जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश येथील खासगी ट्रॅव्हल्स बस क्र.UP-FT-8283 मधून काही भाविक देवदर्शनाला निघाले होते. हे भाविक कर्नाटकातील देवदर्शन उरकून पंढरपूरला निघाले होते. यादरम्यान हुलजंती ते मंगळवेढा रोडवर येड्राव फाटा येथे आल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटली. या दुर्घटनेत 1 जण ठार, तर इतर 36 जण जखमी झाले. याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे, दत्तात्रय येलपले यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर थंडी असताना देखील आसपासच्या भागातील नागरिकांनी अपघातग्रस्त भाविकांना उपचारासाठी मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यासाठी मदत केली. गंभीर जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Previous Post

धरणगाव तहसीलदार देवरे जेव्हा नाटिका सादर करतात तेव्हा…

Next Post

जळगावात मनसेचे रस्ता रोको आंदोलन !

Next Post
जळगावात मनसेचे रस्ता रोको आंदोलन !

जळगावात मनसेचे रस्ता रोको आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group