• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज ठाकरे परळीत हाजीर : धनंजय मुंडे समर्थकांकडून जोरदार स्वागत

editor desk by editor desk
January 18, 2023
in राजकारण, राज्य
0
राज ठाकरे परळीत हाजीर : धनंजय मुंडे समर्थकांकडून जोरदार स्वागत

मुंबई : वृत्तसंस्था 

चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरेंना परळी न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. त्या प्रकरणावर आज सुनावणी होती. या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे परळी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांचं राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे समर्थकांकडून जोरदार स्वागत करण्यात आल.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज परळीमध्ये दाखल झाले. परळीत पोहोचताच त्यांचं राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे समर्थकांकडून जोरदार स्वागत झालं. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. सुनावणीनंतर हे वॉरंट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांचं गाव पांगरी आहे, जिथे राज ठाकरे आले आहेत. याच भागामध्ये गोपीनाथगड असून वैजनाथ साखर कारखानाही याच भागामध्ये आहे. या कराड यांचे सुपुत्र या गावचे सरपंच आहेत. त्यांच्याकडून राज ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं आहे. राज ठाकरेंना ५० फुटांचा भव्य हार घालण्यात आला, तसंच जेसीबीच्या माध्यमातून फुलांचा वर्षावही करण्यात आला. त्यांच्या स्वागताची सध्या राज्यभर चर्चा आहे.

Previous Post

सुनील शेट्टीची मुलगी अडकणार विवाह बंधनात

Next Post

धरणगाव तहसीलदार देवरे जेव्हा नाटिका सादर करतात तेव्हा…

Next Post
धरणगाव तहसीलदार देवरे जेव्हा नाटिका सादर करतात तेव्हा…

धरणगाव तहसीलदार देवरे जेव्हा नाटिका सादर करतात तेव्हा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group