• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सुनील शेट्टीची मुलगी अडकणार विवाह बंधनात

editor desk by editor desk
January 18, 2023
in राज्य
0
सुनील शेट्टीची मुलगी अडकणार विवाह बंधनात

मुंबई : वृत्तसंस्था 

गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या लग्नाच्या चर्चेला जोर आला आहे. त्यामुळे दोघांवर सोशल मिडीयावर चर्चा व्हायरल होत आहे. या दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली आहे. या दोघांच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही, मात्र मीडिया रिपोर्टनुसार पुढच्या आठवड्यात या दोघांचा लग्न समारंभ होऊ शकतो. कारण या दोघांच्याही घरी लग्नाची तयारी सुरू झाली आहे. पाली हिल्स बंगल्याला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

केएल राहुलचे पाली हिल्स येथील घर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवले गेले आहे. सोशल मीडियावर त्याच्या घराचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो अथियासोबत 23 जानेवारी रोजी लग्न करणार असल्याच्या चर्चा त्याच्या घराच्या सजावटीनंतर चांगल्याच रंगल्या आहेत. पण, अथिया आणि राहुल यांच्या कुटुंबीयांकडून किंवा त्यांच्याकडून लग्नाबद्दल अजून कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. 23 जानेवारी रोजी अथिया आणि केएल राहुल सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील बंगल्यात लग्न गाठ बांधणार आहे. 21 जानेवारीपासून या दोघांचे लग्न समारंभ सुरू होणार आहे. यामध्ये हळद, संगीत, मेहंदी इत्यादी कार्यक्रम पार पडतील.
या दोघांच्या लग्न समारंभामध्ये फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, अथिया शेट्टी आणि केएल राहुल 2018 पासून एकमेकांना डेट करत आहे. दोघांनीही आपलं नातं जाहीरपणे स्वीकारलं आहे. अथिया अनेकदा राहुलच्या मॅच बघण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असते. तर, दोघं सोशल मीडियावर सतत एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत असतात.

Tags: #sunilsheeti
Previous Post

सुषमा अंधारेंचा भाजपवर हल्लाबोल म्हणाल्या पंकजाताई

Next Post

राज ठाकरे परळीत हाजीर : धनंजय मुंडे समर्थकांकडून जोरदार स्वागत

Next Post
राज ठाकरे परळीत हाजीर : धनंजय मुंडे समर्थकांकडून जोरदार स्वागत

राज ठाकरे परळीत हाजीर : धनंजय मुंडे समर्थकांकडून जोरदार स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group