• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सुषमा अंधारेंचा भाजपवर हल्लाबोल म्हणाल्या पंकजाताई

editor desk by editor desk
January 18, 2023
in राजकारण, राज्य
0
सुषमा अंधारेंचा भाजपवर हल्लाबोल म्हणाल्या पंकजाताई

मुंबई : वृत्तसंस्था 

भाजप नेत्या मुंडे यांनी शिवसेनेत यावे असे आमंत्रण शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांना वारवार दिले असतांना ठाकरे गटाच्या नेत्या अंधारे यांनी आता भाजपवर हल्लाबोल करीत पंकजा यांना धीर दिला आहे.

अंधारे म्हणाल्या, “ज्या बायकांना चळवळीचा बेस नाही त्यांना भाजप राजकारणात आणतंय. पंकजा मुंडेंचा मास बेस आहे. मराठवाड्यात त्यांना मानणारा वर्ग आहे. भाजपच्या अनेक जागा या पंकजा मुंडे यांच्यामुळं निवडून आल्या आहेत. मोनका राजळे, नमिता मुंदडा, बुलढाण्याची जागा असेल अशा अनेक जागा पंकजा मुंडेंमुळं निवडून आल्या आहेत हे त्रिवार सत्य आहे”

या पंकजा मुंडेंना रिप्लेस करण्यासाठी भाजप ज्या बायकांना चळवळीचा बेसच नाही त्यांना पुढे आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करतंय. उलट या सर्व बायकांना आपलं राजकीय अस्तित्व जपायचं असेल तर त्यांनी पंकजा मुंडेंकडून शकलं पाहिजे. स्टेटमेंट काय द्यावेत, कसे द्यावेत, किती काम करावं. नुसत्या नॉन इश्यूजवर उठसूठ पत्रकार परिषदा घेणं यानं काही काम होत नसतं, अशा शब्दांत अंधारे यांनी भाजपवर सडकून टीका केली.

Previous Post

जळगावात तरुणाला मारहाण करीत लुटलं

Next Post

सुनील शेट्टीची मुलगी अडकणार विवाह बंधनात

Next Post
सुनील शेट्टीची मुलगी अडकणार विवाह बंधनात

सुनील शेट्टीची मुलगी अडकणार विवाह बंधनात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group