• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात तरुणाला मारहाण करीत लुटलं

editor desk by editor desk
January 18, 2023
in क्राईम, जळगाव
0
वरिष्ठ अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील शिवाजी नगर परिसरातील गेंदालाल मिल‎ भागातील एका २६ वर्षीय तरुणाला‎ मारहाण करून लुबाडल्याची घटना‎ शनिवारी या परिसरात घडली आहे. तरुणाकडून‎ बाराशे रुपयांची राेकड व पाच ग्रॅम‎ साेन्याची अंगठी जबरदस्तीने काढून‎ घेऊन त्याच्या डाेक्यात फरशी‎ मारून, मांडीवर शस्त्राने वार करून‎ जखमी केले. या प्रकरणी शहर‎ पाेलिस ठाण्यात दाेन तरुणांविरुद्ध‎ गुन्हा दाखल करण्यात आला.‎

मिळालेली माहिती अशी कि, शहरातील गेंदालाल मिल परिसरातील रहिवासी सम्राट सुरेश साेनवणे (वय २६) हा तरुण‎ शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या‎ सुमारास गेंदालाल मिल परिसरातील‎ आलिया प्राेव्हिजन जवळून जात‎ असताना प्रशिक प्रकाश जाधव व‎ शुभम सुनील जाधव या दाेघांनी‎ काही एक कारण नसताना त्याला‎ थांबवून सुरुवातीला हाताने मारहाण‎ केली. शुभम याने फरशी डाेक्यात‎ मारून खाली पाडले. सम्राट याला‎ चक्कर आल्यावर त्याच्या‎ खिशातील बाराशे रुपये व पाच‎ ग्रॅमची साेन्याची अंगठी काढून‎ घेतली. प्रशिक याने फिर्यादीच्या‎ उजव्या पायाच्या मांडीवर धारदार‎ शस्त्राने वार करून जखमी केले.‎ जीवे ठार मारण्याची धमकी‎ दिल्याची तक्रार सम्राट याने‎ दिल्यावरून शहर पाेलिस ठाण्यात‎ दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात‎ आला. पुढील तपास एपीआय‎ राजेश बागूल हे करीत आहेत.‎ अद्याप संशयितांना अटक करण्यात‎ आलेली नाही.‎

Previous Post

राज ठाकरे होणार परळी न्यायालयात हाजीर !

Next Post

सुषमा अंधारेंचा भाजपवर हल्लाबोल म्हणाल्या पंकजाताई

Next Post
सुषमा अंधारेंचा भाजपवर हल्लाबोल म्हणाल्या पंकजाताई

सुषमा अंधारेंचा भाजपवर हल्लाबोल म्हणाल्या पंकजाताई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group