• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

30 हजार रुपये हेक्टरी नुकसानभरपाई देण्याची मागणी !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 23, 2021
in धरणगाव, राजकारण
0
30 हजार रुपये हेक्टरी नुकसानभरपाई देण्याची मागणी !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याच्या पिकाचे पंचनामे करून 50 टक्क्यांच्या आत  आणेवारी आणून शेतकऱ्यांना 30 हजर रुपये हेक्टरी मदत मिळावी आशा मागणीचे निवेदन धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने धरणगाव तहसीलदार यांना  देण्यात आले आहे.


धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने धरणगाव तहसीलदार यांना ओला दुष्काळ जाहीर करून ५०%च्या आत आणेवारी लावणे तसेच नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करून हेक्टरी 30 हजार  रुपये नुकसान अनुदान मिळण्या बाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी उपस्थित तालुकाध्यक्ष धनराज माळी सर , माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर नाना‌ महाजन , विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश आबा पाटील ,  जेष्ठ नेते मोहन नाना , माजी नगराध्यक्ष पुष्पाताई महाजन , तालुका कार्याध्यक्ष अरविंद आबा देवरे , जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार , महिला अध्यक्ष सुरेखा पाटील , लिलाधर पाटील , देवेंद्र पाटील , भुषण पाटील , आनंद पाटील , भुषण पाटील कल्याणेहोळ , नारायण चौधरी , संभाजी पाटील, नाना बडगुजर , प्रदिप पाटील, शारदा पाटील , घनश्याम पाटील , मोठा भाऊ विवरे , दिलीप पा विवरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

नॅशनल 7th स्टुडंट्स ओलंपिक स्पर्धेमध्ये 4 गोल्ड मेडल

Next Post

राज्यपालांनी केली ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर स्वाक्षरी !

Next Post
राज्यपालांनी केली ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर स्वाक्षरी !

राज्यपालांनी केली ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर स्वाक्षरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group