• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ब्रेकिंग : एकनाथराव खडसे काही दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’

editor desk by editor desk
January 17, 2023
in जळगाव, राजकारण, राज्य
0
ब्रेकिंग : एकनाथराव खडसे काही दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’

जळगाव : प्रतिनिधी 

राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची माहिती समोर येत असून एकनाथ खडसे नेमके कुठे आहेत याबाबत आता कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना व राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत असताना अचानक एकनाथ खडसे हे नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.

एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला असून आठ दिवसापूर्वी एकनाथ खडसे नियमित तपासणीसाठी रुग्णालयात मुंबई ला गेले होते. दरम्यान त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क देखील झाला होता मात्र गेल्या पाच ते सहा दिवसापासून एकनाथ खडसे यांचा मोबाईल बंद असल्याने कार्यकर्त्यांशी देखील त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही.

2019 विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट न देता त्यांची कन्या रोहिणी घडसे यांना उमेदवारी दिली होती मात्र आपल्या कन्येच्या पराभवासाठी जिल्ह्यातीलच काही भाजप नेत्यांनी प्रयत्न केल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला होता व त्यानंतर एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये खडसेंना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा देखील रंगली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना विधान परिषदेत स्थान देण्यात आले. मात्र राष्ट्रवादीतही फार मोठी संधी न मिळाल्याने खडसे नाराज असल्याचे बोलले जात आहे. कायम पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या संपर्कात असणारे एकनाथ खडसे हे अचानक संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेल्याची ही पहिलीच वेळ असून एकता खडसे यांचे दोनही मोबाईल संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे.

Previous Post

पुणे हादरल : १३ वर्षीय मुलीचे दुखू लागले पोट समोर आल सत्य !

Next Post

जळगाव पोलीस खेळाडूंची चमकदार कामगिरी ; सात पदक प्राप्त !

Next Post
जळगाव पोलीस खेळाडूंची चमकदार कामगिरी ; सात पदक प्राप्त !

जळगाव पोलीस खेळाडूंची चमकदार कामगिरी ; सात पदक प्राप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group