• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पुणे हादरल : १३ वर्षीय मुलीचे दुखू लागले पोट समोर आल सत्य !

editor desk by editor desk
January 17, 2023
in क्राईम, राज्य
0
पुणे हादरल : १३ वर्षीय मुलीचे दुखू लागले पोट समोर आल सत्य !

पुणे : वृत्तसंस्था 

पुण्याला नेहमी शिक्षणाचे माहेर घर म्हटले जाते पण गेल्या काही वर्षापासून सातत्याने सुरु असलेली गुन्हेगारी कुठेही थांबायचे नाव घेत नाही. अशीच एका धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात खेळण्याच्या बहाण्याने तेरा वर्षाच्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्या राहत्या घरात लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १३ वर्षीय मुलगी गर्भवती असल्याचं लक्षात आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील वानवडी परिसरात ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2022 ते जून 2022 मध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. ओळखीच्या 19 वर्षीय तरुणाने 13 वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यावर सहा महिने लैंगिक अत्याचार केले. या दरम्यान तिचे पोट दुखू लागले नंतर मुलीला गर्भधारणा झाली. गर्भधारणा झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. ही सगळी माहिती मिळताच मुलीच्या आईने पोलिसांत धाव घेतली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.

दोघेही एकाच परिसरात राहयला होते. दोघांची अनेक वर्षांपासून मैत्री होती. मुलाने 13 वर्षीय मुलीला खेळण्याच्या बहाण्याने घरी घेऊन गेला होता. त्यावेळी तिला प्रेम असल्याचं सांगितलं आणि लग्न करण्यासंदर्भात जबरदस्ती केली. मुलगी 13 वर्षाची असल्याने मुलीच्या अज्ञातपणाचा त्याने फायदा घेतला. तिच्यावर लैंगिक संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर खेळण्याच्या बहाण्याने आरोपीने अनेकदा राहत्या घरी नेऊन तिचा लैंगिक छळ केला. हा सगळा प्रकार किमान सहा महिने सुरु होता. काही दिवसांपूर्वी 13 वर्षीय मुलीच्या पोटात दुखायला लागलं. त्यावेळी आईने मुलीला दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तिच्या सर्व तपासण्या करुन घेतल्या. यात धक्कादायक रिपोर्ट समोर आला. मुलगी 28 आठवडे गर्भवती असल्याचं डॉक्टरांच्या रिपोर्टमधून समोर आलं. हे ऐकून आईला धक्का बसला आणि आईने मुलीकडे विचारणा करायला सुरुवात केली. त्यानंतर आईने थेट पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. त्यानंतर 19 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

काय सांगता ! उर्फी जावेदला मिळणार संरक्षण

Next Post

ब्रेकिंग : एकनाथराव खडसे काही दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’

Next Post
ब्रेकिंग : एकनाथराव खडसे काही दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’

ब्रेकिंग : एकनाथराव खडसे काही दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group