• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बाळासाहेबांची शिवसेना जळगावमध्ये नंबर वन !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

editor desk by editor desk
January 17, 2023
in राजकारण, राज्य
0
बाळासाहेबांची शिवसेना जळगावमध्ये नंबर वन !

जळगाव : प्रतिनिधी 

जळगावमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेत ठाकरे गटासह मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. याबाबत शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी आता बाळासाहेबांची शिवसेना जळगावमध्ये नंबर वन करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा आमने सामने येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दोन दिवसापूर्वी भाजपाचे बंडखोर दोन नगरसेवक नगरसेवक व नगरसेविका पुत्र यांनी बाळासाहेबांची शिवसेना यात प्रवेश केला आहे. तसेच ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. जळगावमध्ये गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश झाल्याने पक्षाला बळ मिळाले आहे असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

गुलाबराव पाटील यांची ताकद वाढणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे जळगावमध्ये गुलाबराव पाटील यांच्या गटालाही त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटात पुन्हा एकदा जोरदार लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.

Previous Post

धरणगावात उभ्या चारचाकीतून लाखोचे सोने लंपास

Next Post

जळगावकरांसाठी गुड न्यूज: अमृत 2.0 चे काम लवकरच सुरू होणार

Next Post
जळगावकरांसाठी गुड न्यूज: अमृत 2.0 चे काम लवकरच सुरू होणार

जळगावकरांसाठी गुड न्यूज: अमृत 2.0 चे काम लवकरच सुरू होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group