• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावात उभ्या चारचाकीतून लाखोचे सोने लंपास

editor desk by editor desk
January 17, 2023
in क्राईम, धरणगाव
0
धरणगावात उभ्या चारचाकीतून लाखोचे सोने लंपास

धरणगाव : प्रतिनिधी

शहरातील बस स्थानकाजवळ एका चारचाकीमधून सोन्याच्या बांगड्या लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी कि, धरणगाव शहरातील बसस्थानक परिसरात दि २० नोव्हेबर २०२२ रोजीच्या सुमारास इम्रान शरीफ खान (वय ३६) हे आपली चारचाकी एम.एच.१५.ईपी.५००२ घेवून उभे असतांना त्याठिकाणी संशयित आरोपी बिलाल मोहम्मद वलीदद्दीन हे येवून चारचाकी गाडीतून कुणाला काही एक न सांगता चोरीच्या उद्देशाने तब्बल ११२ ग्राम सोन्याच्या बांगड्या एकूण ३ लाख ५६ हजार ९०८ रुपये किमतीच्या चोरून नेल्या प्रकरणी धरणगाव पोलिसात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोना. उमेश पाटील हे करीत आहेत.

Previous Post

सोने – चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले ; काय आहे भाव ?

Next Post

बाळासाहेबांची शिवसेना जळगावमध्ये नंबर वन !

Next Post
बाळासाहेबांची शिवसेना जळगावमध्ये नंबर वन !

बाळासाहेबांची शिवसेना जळगावमध्ये नंबर वन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणीतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, सावधगिरी बाळगा.

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group