जळगाव : प्रतिनिधी
देशात सोने – चांदीच्या दारात मोठ्या प्रमाणात प्रंचड प्रमाणात अस्थिरता दिसून आली होती. तर आठवड्याच्या शेवटी मकर संक्रातीला सोन्याच्या दरात तेजी दिसून आली होती. ही तेजी या आठवड्यातही कायम दिसतेय. आजसुद्धा सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,200 रुपये तर 24 कॅरेट साठी 56,950 रुपये आहे तर आज
10 ग्रॅम चांदी 729 रूपये आहे.
चेन्नई – 58,000 रुपये
दिल्ली – 57,100 रुपये
हैदराबाद -56,950 रुपये
कोलकत्ता – 56,950 रुपये
लखनऊ – 56,100 रुपये
मुंबई – 56,950 रुपये
नागपूर – 56,950 रुपये
पूणे – 56,950 रुपये
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.