• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यात रंगली कुस्त्यांची दंगल !

editor desk by editor desk
January 15, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
धरणगाव तालुक्यात रंगली कुस्त्यांची दंगल !

धरणगाव : प्रतिनिधी 

दरवर्षाप्रमाणे यंदाही धरणगाव तालुक्यातील विवरे – भवरखेडे येथे मकरसंक्रांत निमित्ताने कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती. कुस्तीची दंगलची शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते कुस्ती लावून दंगल ची सुरुवात करण्यात आली उपस्थित मध्ये भगवान महाजन, उगलाल पाटील, सतीश पेहलवान ,भानुदास विसावे, भानुदास पाटील, राहुल पाटील,प्रशांत पाटील सरपंच,भूषण महाजन, जीभाऊ पेहलवान, कैलास पेहलवान, सुनील पेहलवान,ग्रामपंचायत सदस्य दिलीप माळी,धनराज माळी, अर्जुन धोबी,अतुल पाटील , अविनाश भदाणे उपस्थित होते

Previous Post

५० हजारासाठी विवाहितेचा छळ

Next Post

तब्बल पंचवीस वर्षांनी परतली या गावात लालपरी !

Next Post
तब्बल पंचवीस वर्षांनी परतली या गावात लालपरी !

तब्बल पंचवीस वर्षांनी परतली या गावात लालपरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विविध पोलीस स्थानिकातील ७ गुन्हे उघड : दोन सराईत चोरट्यांना अटक !
क्राईम

विविध पोलीस स्थानिकातील ७ गुन्हे उघड : दोन सराईत चोरट्यांना अटक !

July 19, 2025
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी : किल्ले रायगडचा पायरी मार्ग अखेर पर्यटकांसाठी खुला !
राजकारण

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी : किल्ले रायगडचा पायरी मार्ग अखेर पर्यटकांसाठी खुला !

July 19, 2025
३० वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !
अमळनेर

३८ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

July 19, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

बोदवडमधील हाणामारी प्रकरणी दुसरी फिर्याद दाखल !

July 19, 2025
सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून ‘सोनट्या’ हद्दपार
क्राईम

सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून ‘सोनट्या’ हद्दपार

July 19, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

तुम्ही कामात व्यस्त राहाल. तुमच्या कामाचे कौतुक होणार !

July 19, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp