Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संतापजनक : अल्पवयीन मुलीस ठेवले गरोदर ; गुन्हा दाखल !
    क्राईम

    संतापजनक : अल्पवयीन मुलीस ठेवले गरोदर ; गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskJanuary 15, 2023Updated:January 15, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी 

    गेल्या एक वर्षापासून सतत १२ वर्षीय मुलीवर अत्यचार करीत तिला गरोदर ठेवल्याचा लज्जास्पद प्रकार उघडकीस आल्यानंतर यावल पोलिसात त्या मुला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    तालुक्यातील एका गावात एक बारा वर्षे मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे तिच्यावर मागील एक वर्षापासून एका सोळा वर्षे युवकांनी संशयित आरोपीच्या घरी शेतात वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करीत गरोदर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे याप्रकरणी बारा वर्षीय मुलीच्या वडिलांनी यावल पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरून सोळा वर्षीय युवकावर अत्याचारा चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.