• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 22, 2021
in क्राईम, धरणगाव
0
७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव तालुक्यातील एका ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला आज जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिक असे की, जावेद सलीम शेख असं आरोपीचे नाव आहे. धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणारी ७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. २४ जून २०१६ रोजी अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी आली. जेवण झाल्यानंतर पुन्हा दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घराच्या पुढे काही अंतरावर गेल्यानंतर मोकळ्या जागेवर शौचालयाला गेली. त्यावेळी तेथे राहणारा आरोपी जावेद शेख याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी आरोपी जावेद सलीम शेख याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरील गुन्ह्याचा दोषारोपत्र जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमुर्ती डी.एन. खडसे यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले. यात सरकारपक्षातर्फे एकुण साक्षीदार तपासण्यात आले. यात मुलीची साक्ष व इतर साथीदारांची साक्ष महत्वाच्या ठरल्या. सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील चारूलता बोरसे यांनी युक्तीवाद केला. तर न्या. खडसे यांनी साक्षीपुराव्याअंती न्यायालयाने जावेद सलीम शेख याला दोषी ठरवत भादवी कलम ३५४ अन्वये ५ वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजाराचा दंड, बाल लैंगिक अत्याचार अधिनियमान्वये ७ वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजाराचा दंड तसचे कलम ५ अन्वये जन्मठेप आणि ५ हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

Previous Post

महानगरपालिका ,नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीसाठी अध्यादेश काढणार

Next Post

नशिराबाद नंतर जळगावतही खून का बदला खूनाचा प्रयत्न ; घरात शिरून ‘गेम’ करण्याचा  प्लॅन फसला

Next Post
नशिराबाद नंतर जळगावतही खून का बदला खूनाचा प्रयत्न ; घरात शिरून ‘गेम’ करण्याचा  प्लॅन फसला

नशिराबाद नंतर जळगावतही खून का बदला खूनाचा प्रयत्न ; घरात शिरून ‘गेम’ करण्याचा  प्लॅन फसला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group