• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बापरे : तरुणाने केला वृद्ध महिलेवर अत्याचार !

editor desk by editor desk
January 12, 2023
in क्राईम, राज्य
0
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नाशिक : वृत्तसंस्था 

राज्यात गेल्या काही महिन्याभरापासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नुकतीच समोर आलेली बातमी हि नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. 22 वर्षीय तरुणाने 60 वर्षीय वृद्ध महिलेवर शारीरिक अत्याचार करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. यातील पीडित महिलेने अत्याचार केल्याची तक्रार उपनगर पोलीस ठाण्यात केली होती. त्यावरून उपनगर पोलीसांनी साहिल नाना आवारे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बलात्कार, जीवे ठार मारण्याची धमकी असा गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिलेला अर्धांगवायुचा झटका आलेला होता.

पीडित वृद्ध महिला ही पत्र्याच्या शेडमध्ये एकटीच राहते. तिला चालताही येत नाही. तीची सर्व देखभाल भाऊ आणि मुलासह पत्नी करत आहे. वृद्ध महिला ही झोपतांना पत्र्याच्या शेडला दगड लावून झोपते. याच दरम्यान ती एकटी असल्याची संधी पाहून साहिल याने शेडमध्ये प्रवेश करत अत्याचार केले आहे.

60 वर्षीय पीडित महिला ही रात्री घरात एकटी झोपलेली असल्याचे पाहून मध्यरात्री परिसरातच राहणार साहिल आवारे यांनी शेडमध्ये दरवाजा ढकलून प्रवेश केला. वृद्ध महिलेने घरात प्रवेश केला म्हणून विचारपूस केली त्याच वेळी दरवाजाला लावलेला दगड उचलून डोक्यात टाकून मारेल अशी धमकी दिली आणि पीडित महिलेवर अत्याचार केले. संशयित आरोपी इथवरच थांबला नाही, त्याने अनैसर्गिक अत्याचार करत मोबाइलमध्ये चित्रीकरण केले, आणि कुणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारेल अशी धमकी दिली. खरंतर आरोपी हा पीडितेच्या नातवाच्या वयाचा आहे. आरोपीने वयाचे भान न ठेवतात वृद्धेवर अत्याचार केल्याने शहरात संताप व्यक्त केला जात आहे.

Previous Post

व्यक्तीमत्व विकासासाठी स्नेह संमेलन उपयुक्त ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

चाकू लावत तरुणाला लुटलं ; बोदवड पोलिसात गुन्हा दाखल !

Next Post
चाकू लावत तरुणाला लुटलं ; बोदवड पोलिसात गुन्हा दाखल !

चाकू लावत तरुणाला लुटलं ; बोदवड पोलिसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group