• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

देवकर मल्टिस्पेशालिटीमध्ये मोफत उपचार

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 22, 2021
in आरोग्य, जळगाव, सामाजिक
0
देवकर मल्टिस्पेशालिटीमध्ये मोफत उपचार

जळगाव प्रतिनिधी: येथील श्री. गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात गरजू, सामान्य व गरीब रुग्णांनासाठी  राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजना लागू झाल्याने गरजूवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात होणार आहेत.त्यामुळे या रुग्णालयातील अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्यसेवेचा मोफत लाभ पात्र लाभार्थ्यांना घेता येणार आहे.


कोविडच्ज्ञा दुसऱ्या लाटेतील रुग्णांवरील सेवाभावी आणि अत्यंत यशस्वी उपचारानंतर गेल्या 22 जुलैपासून हे रुग्णालय मल्टिस्पेशालिटी आरोग्यसेवेसाठी सुरू झाले आहे. रुग्णालयात सर्व अत्याधुनिक यंत्रणा, तंत्रज्ञ व विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.शासनाच्या योजना अनेक रुग्णालयांना लागू झाल्या असल्या, तरी एकाच छताखाली मुंबई-पुण्याच्या तोडीस तोड पंचतारांकित आरोग्यसेवा व विविध आजारांवरील उपचार एकाच छताखाली उपलब्ध असल्याने मोफत उपचारासाठी नागरिकांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. या मोफत उपचारात विविध प्रकारच्या महागड्या शस्त्रक्रिया देखील केल्या जाणार आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार संपूर्ण अध्यावत यंत्रणा, तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, संपूर्ण प्रशिक्षित आणि विनम्र असा नर्सिंग स्टाफ उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यामुळे रुग्णांना मोफत उपचार घेताना रुग्णालयातील उच्च दर्जाच्या सोयी-सुविधांचा लाभ घेण्याचे समाधान निश्चित मिळणार आहे.

शासनाच्या समितीकडून पाहणी

श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयातील सर्व सेवा-सुविधांची काटेकोर पाहणी,  पडताळणी राज्य व केंद्र शासनाच्या समितीने नुकतीच पूर्ण केली. या समितीच्या अहवालानुसार शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजना या रुग्णालयाला ला मंजूर केली आहे. त्यानुसार आता या रुग्णालयात गरजू, सामान्य व गरीब रुग्णांवर योजनेअंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.


उपचार व शस्त्रक्रिया यांसाठी स्वतंत्र विभाग

देवकर मल्टिस्पेशालिटीमध्ये रुग्णांवर योजनेअंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रियांसाठी सुसज्ज असे स्वतंत्र विभाग तत्पर ठेवण्यात आले आहेत. त्यात मेंदू व मणके विकार शस्त्रक्रिया, मूत्रविकार व किडनीचे विकार, क्रिटिकल केअर मेडिसिन, प्लास्टिक शस्त्रक्रिया यासाठी सुपरस्पेशलिटी विभाग कार्यरत आहेत. याशिवाय बालरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग व प्रसूती शस्त्रक्रिया, जनरल शस्त्रक्रिया, अपघातातील जखमींवरील शस्त्रक्रिया, दंतरोग, त्वचा व गुप्तरोग, छातीचे विकार, फिजिओथेरपी विभाग या स्पेशालिटी विभागाद्वारे उपचार व शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. रुग्णालयात स्वतंत्र पॅथॉलॉजी लॅब उपलब्ध असून 14 घाटांचा अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असा आयसीयू विभाग उपलब्ध आहे. त्याला जोड म्हणून गरजू रुग्णांना 24 तास ऑक्सिजनची सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी रुग्णालयाचा स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे.

रुग्णालयासंदर्भात अधिक माहितीसाठी डॉ. नितिन पाटील मो क्रमांक 9422977071 व 7507724200 या वर संपर्क साधावा, असे रुग्णालय प्रशासनाने कळविले आहे.

Previous Post

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोहींवर गजानन मालपुरे यांचे गंभीर आरोप

Next Post

महानगरपालिका ,नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीसाठी अध्यादेश काढणार

Next Post
महानगरपालिका ,नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीसाठी अध्यादेश काढणार

महानगरपालिका ,नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीसाठी अध्यादेश काढणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group