• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नवलाई : गिको नावाच्या पालीची किंमत ४० लाख रुपये

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 8, 2021
in राष्ट्रीय
0
नवलाई : गिको नावाच्या पालीची किंमत ४० लाख रुपये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- पाल हा किळसवाणा प्राणी आहे हे सर्वमान्य आहे. या पालीच्या अनेक जाती आहेत. पण म्हणून कुणी पाली विकत घेत असेल अशी कल्पना करणे अवघड आहे. गीको नावाची पालीची एक जात अतिशय दुर्मिळ असून या पालीसाठी ४० लाख रुपये किंमत मोजण्याची तयारी असते हे नवल म्हणावे लागेल.

ही पाल टॉकके असा आवाज काढते त्यामुळे तिला टॉके असेही म्हटले जाते. ही पाल अनेक गुणांनी युक्त आहे. तिचे मांस अनेक प्रकारच्या औषधी बनविण्यासाठी वापरले जाते. द. पूर्व आशियाई देशात या मांसापासून नपुसंगत्व, मधुमेह, एडस व कॅन्सरवरची पारंपारिक औषधे बनविली जातात. पौरुषत्व वाढविण्यासाठीही औषधे बनविली जातात. चीनमध्ये पारंपारिक चीनी मेडिसिन मध्ये या पालीच्या मांसाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. पालीची ही जात दुर्मिळ आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात या पालीसाठी लाखात किंमत मोजली जाते. या प्रकारची पाल ४० लाखाला विकली गेल्याची नोंद आहे.

या पाली द. पूर्व आशिया, भारतात बिहार, इंडोनेशिया, बांग्लादेश, पूर्वोत्तर भारत, फिलिपिन्स व नेपाळ मध्ये आढळतात. त्या प्रामुख्याने जंगली आहेत पण या सर्व भागात जंगले नष्ट होत चालल्याने या पाली नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

Previous Post

चाळीसगाव येथे भटके विमुक्त समाजाचा मेळावा

Next Post

जळगाव जिल्ह्यात ३ कोरोना रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात ३ कोरोना रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात ३ कोरोना रुग्ण आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group