• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मकर संक्रातीच्यापूर्वी सोने चांदीचे भावात वाढ ? जाणून घ्या आजचे दर !

editor desk by editor desk
January 10, 2023
in राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
सोने – चांदी झाले स्वस्त ; जाणून घ्या काय राहणार भाव

मुंबई : वृत्तसंस्था 

गेल्या आठवड्याभरात सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून आली होती मात्र या आठवड्याच्या सुरवातीपासून म्हणजेच पहिल्याच दिवशी सोमवारी सोने चांदीचे दर तेजी दिसून आली तर आज सुद्धा सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे तर चांदीचे दर आज स्थिर आहे.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,600 रुपये तर 24 कॅरेट साठी 56,290 रुपये आहे तर चांदीच्या दर कमी झाला असून आज 10 ग्रॅम चांदी 718 रूपये आहे.

चेन्नई – 57,380 रुपये
दिल्ली – 56,440 रुपये
हैदराबाद -56,290 रुपये
कोलकत्ता – 56,290 रुपये
लखनऊ – 56, 440 रुपये
मुंबई – 56,290 रुपये
नागपूर – 56,290 रुपये
पूणे – 56,290 रुपये
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Previous Post

चारित्राच्या संशयावरून पतीने दोन वर्षाच्या मुलासह बायकोला संपवलं !

Next Post

“सहजयोग परीवारातर्फे शेतकऱ्यासाठी सहज कृषी कार्यशाळा उत्साहात

Next Post
“सहजयोग परीवारातर्फे शेतकऱ्यासाठी सहज कृषी कार्यशाळा उत्साहात

"सहजयोग परीवारातर्फे शेतकऱ्यासाठी सहज कृषी कार्यशाळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group