• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चोरट्यांनी मारला मोबाईलवर डल्ला ; गुन्हा दाखल !

editor desk by editor desk
January 9, 2023
in अमळनेर, क्राईम
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

अमळनेर : प्रतिनिधी 

शहरातील एका परिसरात चोरट्यांनी घरफोडी करीत हजारोंचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, शहरातील माळीवाडा पिंप्री गल्लीतील रहिवासी असलेले साजिद खान रशीद खान यांच्या घरातून दिनांक ७ जानेवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी दहा मोबाईल 52 हजार रुपये किमतीचे लंपास केले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका.संजय पाटील हे करीत आहे.

Previous Post

चारचाकी व दुचाकीचा अपघात एक जखमी !

Next Post

ना.गुलाबरावांना गुवाहाटीत ॲम्बुलन्समध्ये…मुख्यमंत्र्यांची कबुली !

Next Post
ना.गुलाबरावांना गुवाहाटीत ॲम्बुलन्समध्ये…मुख्यमंत्र्यांची कबुली !

ना.गुलाबरावांना गुवाहाटीत ॲम्बुलन्समध्ये...मुख्यमंत्र्यांची कबुली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group