• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चारचाकी व दुचाकीचा अपघात एक जखमी !

editor desk by editor desk
January 9, 2023
in क्राईम, जळगाव
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

जळगाव : प्रतिनिधी 

आकाशवाणी चौकात कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी अडीच वाजता घडली. याप्रकरणी कारचालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेली माहिती अशी  कि, महाबळ परिसरातील सुरेशनगर येथे विनोद मधुकर भावसार (४८) हे दुपारी आकाशवाणी चौकातून महामार्गावरून दुचाकीने जात असताना (एम.एच.१९ बी. एच. ००२३) या क्रमाकांच्या कारने धडक दिली. यात ते जखमी झाले. अपघातानंतर कारचालक पसार झाला. याप्रकरणी विनोद भावसार यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारचालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.

Previous Post

गुरांची वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी पकडली !

Next Post

चोरट्यांनी मारला मोबाईलवर डल्ला ; गुन्हा दाखल !

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

चोरट्यांनी मारला मोबाईलवर डल्ला ; गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group