• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गुरांची वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी पकडली !

editor desk by editor desk
January 9, 2023
in क्राईम, चोपडा
0
गुरांची वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी पकडली !

चोपडा : प्रतिनिधी 

तालुक्यातील हातेड बु. शिवारात जनावरांची अवैधरीत्या वाहतूक केल्याप्रकरणी गाडी ताब्यात घेण्यात आली असून, चालक व क्लिनरने पलायन केले आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळाहून चालक फरार झालेला आहे.

शिरपूर ते चोपडा रोडवर दि. ७ रोजी हातेड बुद्रुकजवळ चोपड्याकडे येताना दोन किमी अंतरावर महिंद्रा बोलेरो पिकअप (एमपी०८ जीए- २०४९) वरील चालक व क्लिनर यांनी एक लाख ३५ हजार रुपये किमतीचे ९ गोहे अशी जनावरे कोंबून त्यांची वाहतूक करताना सापडले. या जनावरांचे चारही पाय त्यांना वेदना होतील, अशारीतीने जखडून बांधन गाडीत दाटीवाटीने पालथे टाकण्यात आली होती. गाडीवरील चालक व क्लिनर यांनी वाहन थांबताच वाहनातून उड्या मारून शेतशिवारात अंधारात पळून गेले.
याबाबत चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लक्ष्मण शिंगाने करीत आहेत.

Previous Post

दुकान फोडीतील संशयित आरोपीस अटक ; जिल्हा पेठ पोलिसांची कारवाई

Next Post

चारचाकी व दुचाकीचा अपघात एक जखमी !

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

चारचाकी व दुचाकीचा अपघात एक जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group