Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ना छगन भुजबळ जळगाव, धुळे दौऱ्यावर
    जळगाव

    ना छगन भुजबळ जळगाव, धुळे दौऱ्यावर

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 20, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी: राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचं 23 ते 27 सप्टेंबर रोजी जळगाव धुळे असा दौरा असणार आहे या दौऱ्यात राष्ट्रवादी पदाधिकारी बरोबर चर्चा तर जळगाव येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

    ना.छगन भुजबळ यांचा दि. २३ ते २७ रोजीचा धुळे ,जळगाव दौरा आयोजित करण्यात आला आहे. धुळे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी धुळे शहर व जिल्हा बैठक. तर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बैठक होणार आहे तर 24 रोजी शासकीय मोटारीने विश्रामगृह, जळगांव कडे प्रयाण आणि शासकीय विश्रामगृह जळगांव येथे आगमन व मुक्काम. शनिवार २५ रोजी सकाळी ९  वाजेला,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक
    स्थळ- शासकीय विश्रामगृह ,जळगांव त्यानंतर सकाळी १० वाजेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जळगांव शहर व जिल्हा बैठक.११.३० वाजेला छत्रपती संभाजी राजे नाटयगृह,येथे ओबीसी बहुजन हक्क परिषद , दुपारी,पत्रकार परिषद
    स्थळ- स्थळ-छत्रपती संभाजी राजे नाटयगृह, जळगांव.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.