• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाचोर्‍यात हेलिकॉप्टरने येणार

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 8, 2023
in जळगाव, पाचोरा, राजकारण, सामाजिक
0

जळगाव: पाचोरा येथील बडगुजर समाजाच्या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार असल्याची दिवसभर चर्चा होती. चर्चेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सायंकाळी हेलिकॉप्टरने येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे बडगुजर समाजाचे आज अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार अशी सर्वत्र चर्चा होती. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून शासकीय दौरा नसल्याचे देखील माहिती समोर आली होती. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बडगुजर समाजाच्या अधिवेशनाला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हेलिकॉप्टरने येणार असल्याची माहिती विश्वासने सूत्रांकडून मिळालेली आहे. यावेळी पालकमंत्र्यांसह अन्य नेते मंडळांची उपस्थित राहणार आहे.

Previous Post

मुलाची जागा घेवू लागल्या मुली ; आईला मुलीने दिला अग्निडाग !

Next Post

शरद पवारां पाठोपाठ रोहित क्रिकेटच्या मैदानात !

Next Post
शरद पवारां पाठोपाठ रोहित क्रिकेटच्या मैदानात !

शरद पवारां पाठोपाठ रोहित क्रिकेटच्या मैदानात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group