• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात तरुणीचा विनयभंग ; दोन तरूण ताब्यात !

editor desk by editor desk
January 8, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावात तरुणीचा विनयभंग ; दोन तरूण ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील एका महाविद्यालय परिसरातील भागात राहणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना शुक्रवारी दपारी अडीच वाजता घडली.याप्रकरणी दोन जणांविरोधात रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, या दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी अडीच वाजता पीडिता एका महाविद्यालयाच्या परिसरातुन जात असताना फारुख खान अनिस खान (रा. उस्मानिया पार्क) व योगेश गजानन कुंवर (रा. श्रीराम चौक, वाघनगर) जळगाव या दोघांनी विद्यार्थिनीचा पाठलाग केला. तसेच तिला अश्लील हातवारे करून फोन मागून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते.

Previous Post

साली नंबर १ (फेम) या गाण्याचे गायक नवल माळी यांचे निधन

Next Post

अर्धनग्न फिरणे ; करुणा धनंजय मुंडेंची उडी !

Next Post
अर्धनग्न फिरणे ; करुणा धनंजय मुंडेंची उडी !

अर्धनग्न फिरणे ; करुणा धनंजय मुंडेंची उडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group