• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

साली नंबर १ (फेम) या गाण्याचे गायक नवल माळी यांचे निधन

editor desk by editor desk
January 8, 2023
in धरणगाव
0
साली नंबर १ (फेम) या गाण्याचे गायक नवल माळी यांचे निधन

धरणगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील वंजारी खपाट या गावाचे रहिवासी नवल राजाराम माळी (वय 48) यांचे काल दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

खान्देशातील प्रसिद्ध गायक म्हणून त्यांची ओळख होती. साली नंबर वन, साली सं दिलवाली ही व अशी शंभर पेक्षा अधिक प्रसिद्ध खान्देशी गिते त्यांनी गायली. अहिराणी भाषेला गितांद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आणि अहिराणी भाषेला एक नवीन ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. साली नंबर वन आजही प्रत्येक लग्नसमारंभात वाजवताना आपल्याला दिसतं. सर्वांना परिचित असं संयमशिल आणि निःस्वार्थ व्यक्तिमत्व काल आपल्यातून निघून गेलं. त्यांच्या प्रसिद्ध गितांद्वारे ते कायम प्रत्येकाच्या आठवणीत राहतील.

Previous Post

एकाने अल्पवयीन मुलीस मध्यरात्री पळविले !

Next Post

जळगावात तरुणीचा विनयभंग ; दोन तरूण ताब्यात !

Next Post
जळगावात तरुणीचा विनयभंग ; दोन तरूण ताब्यात !

जळगावात तरुणीचा विनयभंग ; दोन तरूण ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणीतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, सावधगिरी बाळगा.

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group