• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एकाने अल्पवयीन मुलीस मध्यरात्री पळविले !

editor desk by editor desk
January 8, 2023
in Uncategorized
0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

जामनेर : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावातून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस स्थानकात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस दिनांक ७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संशयित आरोपी गजानन तुकाराम तनपुरे(वय २७) याने काहीतरी फुस लावून अल्पवयीन मुलीस पळून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस स्थानकात मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादी नुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास भरत लिंगायत हे करीत आहे.

Previous Post

घराजवळून चारचाकी चोरीला ; लाखोचे नुकसान !

Next Post

साली नंबर १ (फेम) या गाण्याचे गायक नवल माळी यांचे निधन

Next Post
साली नंबर १ (फेम) या गाण्याचे गायक नवल माळी यांचे निधन

साली नंबर १ (फेम) या गाण्याचे गायक नवल माळी यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group