• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आहुजा नगर स्टॉपवर गतिरोधक टाका अन्यथा चक्काजाम आंदोलन !

राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांनी अधिकाऱ्यांची केली कानउघडणी

editor desk by editor desk
January 7, 2023
in जळगाव, राजकारण, राज्य
0
आहुजा नगर स्टॉपवर गतिरोधक टाका अन्यथा चक्काजाम आंदोलन !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील खोटे नगर परिसरातील मुख्य महामार्गावर सतत होणाऱ्या अपघातामुळे नेहमीच जनतेचा जीव जात आहे. यावर कुठलाही उपाय योजना होत नसल्याची खंत व्यक्त करीत राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांनी दि ६ रोजी अपघात झाल्यानंतर लागलीच अधिकाऱ्याची कानउघाडनी केली आहे.

शहरातून धुळे हायवेलगत असलेले खोटे नगर, द्वारका नगर, आहुजा नगर या परिसरातील मुख्य महामार्ग लगत असलेल्या ठिकाणी सतत अपघात होत काही लोकांचा जीव जात आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांची सार्वजनिक बांधकाम व नही NAHI च्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क करत जनआंदोलनाचा इशारा देत चांगलीच कानउघडणी केली आहे.

जळगाव धुळे हायवेवर द्वारका नगर जवळ इंजिनिअरिंगच्या दोन विद्यार्थ्यांचा आयशर ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात झाला.त्यात एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे.यावरून राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकारी श्री येडई साहेब यांच्याशी संपर्क करून त्या परिसरसतील जनभावना लक्षात घेऊन आहुजा नगर व द्वारका नगर जवळ गतिरोधक टाकण्याची मागणी केली.अन्यथा गतिरोधक टाकले गेले नाहीत तर जनआंदोलन छेडून चक्काजाम करण्यात येईल असा इशाराही यावेळी दिला आहे.

Previous Post

‘त्या’ वक्तव्याबद्दल अजित पवारांनी मागितली माफी !

Next Post

पेट्रोल-डीझेल दरात वाढ का ? जाणून घ्या आजचे दर !

Next Post
पेट्रोल-डीझेल दरात वाढ का ? जाणून घ्या आजचे दर !

पेट्रोल-डीझेल दरात वाढ का ? जाणून घ्या आजचे दर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group