• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चहा विक्रेत्याचा प्रताप : अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

editor desk by editor desk
January 6, 2023
in क्राईम, जळगाव, यावल
0
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

यावल : प्रतिनिधी 

तालुक्यातील मनवेल येथुन यावल कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेण्या करीता येणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बसस्थानकावर चहा विक्री करणाऱ्याने विनयभंग केला गेल्या काही दिवसापासुन तो अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत होता व तिच्या मोबाईल क्रमांकाची मागणी करीत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसात बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनवेल ता. यावल येथून एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी येथील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी येते. बसस्थानकावरून महाविद्यालयात जातांना या अल्पवयीन मुलीचा यावल येथील बस स्थानकावरील चहा विक्रेता अशोक नानकराम दुधानी वय ४० रा.भुसावळ हा गेल्या काही दिवसांपासुन पाठलाग करीत होता तर गुरूवारी या अल्पवयीन मुलीस एकटी पाहून तिच्याकडे तिच्या मोबाईल नंबरची मागणी केली आणि तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तेव्हा विद्यार्थीनीने आपल्या सहकारी विद्यार्थ्यांना हा प्रकार सांगीतला व पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांना तात्काळ दुधानी यास ताब्यात घेतले व त्यांच्या विरूध्द बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ पोस्को कलमा अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करीत आहे.

Previous Post

जबरी चोरी प्रकरणी ; स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात !

Next Post

राणेंच्या वक्तव्यावर राऊतांचा पलटवार ; ‘माझ्या नादाला लागू नका’…

Next Post
राणेंच्या वक्तव्यावर राऊतांचा पलटवार ; ‘माझ्या नादाला लागू नका’…

राणेंच्या वक्तव्यावर राऊतांचा पलटवार ; 'माझ्या नादाला लागू नका'...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group