• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

उद्या जळक्यात भव्य लसीकरण होणार

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 19, 2021
in जळगाव, सामाजिक
0
उद्या जळक्यात भव्य लसीकरण होणार

प्रतिनिधी प्रवीण पाटील : जळके येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक मध्ये उद्या सकाळी 8.30 वाजेला नागरिकांसाठी कोरोना
लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

जळके  जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा येथे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सकाळी  ‌८:३०वाजता लसीकरण सुरु होणार आहे.  लसीकरण केंद्रावर  २५०डोस उपलब्ध होतील ते सर्व प्रथम लसीकरणासाठी असल्याची माहिती आरोग्य सेवक पिंजारी यांनी दिली. यासाठी जळके ग्रामपंचायत सरपंच  सुमनबाई मोरे, उपसरपंच  ज्ञानेश्वर महाराज जळकेकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे सहकार्य असणार आहे तरी जळके , वसंतवाडी, तांडा येथील नागरिकांनी या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे यासाठी आपले आधार कार्ड तसेच मोबाईल नंबर आवश्यक आहे या लसीकरण केंद्रावर जळके आरोग्य उपकेंद्र सी एच.ओ.थोरात मॅडम,सपळाके मॅडम, पिंजारी दादा, तसेच आशा वर्कर जयश्री पाटील,गोजर पाटील व सरीता पाटील यांचे सर्व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

Previous Post

मुलास भ्रमणध्वनीद्वारे कळवत  पित्याची गळफास घेऊन आमहत्या

Next Post

दोन गावठी पिस्तुल,जिवंत कडतुससह तीन आरोपी अटकेत ; एक आरोपी फरार

Next Post
दोन गावठी पिस्तुल,जिवंत कडतुससह तीन आरोपी अटकेत ; एक आरोपी फरार

दोन गावठी पिस्तुल,जिवंत कडतुससह तीन आरोपी अटकेत ; एक आरोपी फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
अपघातांची मालिका सुरूच : ट्रक घसरून अडकली नाल्यात !
क्राईम

अपघातांची मालिका सुरूच : ट्रक घसरून अडकली नाल्यात !

July 4, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

कुटुंबात आरोग्याबाबत काही समस्या जाणवणार !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group