• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जबरी चोरी प्रकरणी ; स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात !

editor desk by editor desk
January 6, 2023
in क्राईम, जळगाव
0
जबरी चोरी प्रकरणी ; स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी 

भुसावळ शहरातील ४७ वर्षीय सेवानिवृत्त बहिणीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाल्यानंतर त्यांना वांजोळा रस्त्यावर अडवून लुटण्यात आले होते. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर जळगाव गुन्हे शाखेने भुसावळसह कंडारी येथील चौघा तरुणांना अटक केली आहे.प्रमोद कैलास धीवरे (27, अशोक सम्राट नगर, कंडारी), मयूर संजय अंभोरे (22, पंधरा बंगला, भुसावळ), आकाश किशोर किरतकुरे (28, अशोक सम्राट नगर, कंडारी) व हितेंद्र उर्फ किट्टू राजू बोदाला (24, झेडटीएस, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अनिल जाधव, हवालदार कमलाकर बागुल, हवालदार अनिल देशमुख, हवालदार दीपक पाटील, संतोष मायकल, हेमंत पाटील, उमेश गोसावी, चालक राजेंद्र पवार आदींच्या पथकाने केली. दरम्यान, आरोपींना अधिक कारवाईसाठी बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Previous Post

कुख्यात गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई ; नाशिक कारागृहात केली रवानगी

Next Post

चहा विक्रेत्याचा प्रताप : अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

Next Post
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

चहा विक्रेत्याचा प्रताप : अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : माजी मंत्री बच्चू कडूंसह १२ जणांवर गुन्हा दाखल !
क्राईम

खळबळजनक : माजी मंत्री बच्चू कडूंसह १२ जणांवर गुन्हा दाखल !

July 15, 2025
राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा
राजकारण

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा

July 15, 2025
उद्धव ठाकरेंसोबत युतीबाबत राज ठाकरे यांच्याकडून सावध भूमिका !
राजकारण

उद्धव ठाकरेंसोबत युतीबाबत राज ठाकरे यांच्याकडून सावध भूमिका !

July 15, 2025
नवविवाहितेने सासरी घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

नवविवाहितेने सासरी घेतला टोकाचा निर्णय !

July 15, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी लांबविली रोकड !

July 15, 2025
नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक
क्राईम

कार्ड अडकल्याचा बहाणा : एटीएममधून ग्राहकांचे दोन लाख लांबवले !

July 15, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group