• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुलास भ्रमणध्वनीद्वारे कळवत  पित्याची गळफास घेऊन आमहत्या

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 19, 2021
in क्राईम, पाचोरा
0
मुलास भ्रमणध्वनीद्वारे कळवत  पित्याची गळफास घेऊन आमहत्या

पाचोरा प्रतिनिधी: आपल्या मुलास भ्रमणध्वनीद्वारे माहिती देत पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खु” येथील ५७ वर्षीय पित्याने राहत्या घरात गळफास घेऊन आमहत्या केल्याची घटना  १९ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुर्यकांत नाईक व पोलिस नाईक नरेंद्र नरवाडे हे करत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा  तालुक्यातील अंतुर्ली खु” येथील रहिवाशी ईश्वर भिकन गोसावी (वय – ५७) हे शेतमजुरी करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते. १८ रोजी पत्नी व दोन मुले तारखेडा येथे मामाच्या घरी गेले होते. ईश्वर गोसावी हे घरी एकटेच असतांना  १९ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा गणेश गोसावी यास त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला व सांगितले की, मी आत्महत्या करत आहे. पित्याचे हे वाक्य ऐकुन गणेश याने त्यांना विनंती केली असे करु नका, तुम्हाला काय त्रास आहे ते सांगा. परंतु ईश्वर गोसावी यांनी भ्रमणध्वनी बंद केला. त्यांनतर पत्नी व दोन्ही मुलांनी गावात संपर्क करत तात्काळ अंतुर्ली येथे दाखल झाल्यानंतर त्यांना घराच्या छताला ईश्वर गोसावी यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यावेळी पत्नी व दोन्ही मुलांनी एकच आक्रोश केला. ईश्वर गोसावी यांना तातडीने पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले. ईश्वर गोसावी यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण समजू शकले नाही. मयताचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुर्यकांत नाईक व पोलिस नाईक नरेंद्र नरवाडे हे करत आहे. ईश्वर गोसावी यांचे पाश्चात्य पत्नी, दोन मुले, दोन मुली (विवाहीत) असा परिवार आहे.

Previous Post

राष्ट्रीय पोषण आहार महिना निमित्त वावडद्यात कार्यक्रम संपन्न

Next Post

उद्या जळक्यात भव्य लसीकरण होणार

Next Post
उद्या जळक्यात भव्य लसीकरण होणार

उद्या जळक्यात भव्य लसीकरण होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावच्या खा.वाघ ठरल्या संसदरत्न २०२५ पुरस्काराच्या मानकरी
जळगाव

जळगावच्या खा.वाघ ठरल्या संसदरत्न २०२५ पुरस्काराच्या मानकरी

May 18, 2025
सुंदर त्वचेसाठी ‘या’ टिप्स आहे महत्वाच्या !
lifestyle

सुंदर त्वचेसाठी ‘या’ टिप्स आहे महत्वाच्या !

May 18, 2025
आरोग्य विभागाचे मुकुंद गोसावी बनले ‘ब्रँड अ‍ॅम्बेसडर’ !
Uncategorized

आरोग्य विभागाचे मुकुंद गोसावी बनले ‘ब्रँड अ‍ॅम्बेसडर’ !

May 18, 2025
टॉवेल कारखान्याला भीषण आग : तीन कामगारांचा होरपळून मृत्यू !
क्राईम

टॉवेल कारखान्याला भीषण आग : तीन कामगारांचा होरपळून मृत्यू !

May 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीसांच्या  टीकेला शरद पवारांचे जोरदार प्रतिउत्तर !
राजकारण

मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला शरद पवारांचे जोरदार प्रतिउत्तर !

May 18, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

‘शांताबाई’ फेमला पाच दिवसांची पोलिस कोठडी !

May 18, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group