• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिंदे गटाचे पदाधिकारी लागले कामाला ; जम्बो कार्यकारिणी केली जाहीर !

editor desk by editor desk
January 4, 2023
in अमळनेर, जळगाव, धरणगाव, राजकारण, राज्य
0
शिंदे गटाचे पदाधिकारी लागले कामाला ; जम्बो कार्यकारिणी केली जाहीर !

धरणगाव : प्रतिनिधी 

जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गटाची) नवनियुक्त कार्यकारिणी जिल्ह्यात जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील पदाधिकारी आता चांगलेच कामाला लागले असून नेहमी शिंदे गटात पक्ष प्रवेश तर त्यानंतर धरणगाव तालुक्यातील जम्बो कार्यकारिणी जाहीर करून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असतांना दिसून येत आहे. जिल्ह्यात शिंदे गटाचे संघटन नव्या जोमाने व जोशात करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.

तर युवासेना धरणगाव तालुका युवासेना कार्यकारणी जाहीर कार्यकारणी पुढील प्रमाणे बाळासाहेबांची शिवसेना धरणगाव शहर प्रमुख विलास महाजन, युवासेना उपजिल्हा प्रमुख महेंद्र माळी ( भैय्या ) , युवासेना उपजिल्हा प्रमुख चेतन पाटील, युवासेना तालुका प्रमुख दीपक भदाणे, मागासवर्गीय तालुका युवासेना प्रमुख नवल पारधी, युवासेना अल्पसंख्याक तालुका प्रमुख सलिम मोमीन, युवासेना मागासवर्गीय उपतालुका प्रमुख दीपक सावळे, युवासेना तालुका संघटक पवन पाटील, युवासेना उपतालुका संघटक पिंटू कोळी, युवासेना उपतालुका प्रमुख अमोल विजय पाटील, युवासेना उपतालुका प्रमुख अमोल विक्रम पाटील, अल्पसंख्याक उपतालुका प्रमुख दानिश पठाण, अल्पसंख्याक उपतालुका प्रमुख शाहरुख पटेल, युवासेना उपतालुका प्रमुख भरत सैदाने याच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून व ना.गुलाबराव पाटील, जि.प.सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Previous Post

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात !

Next Post

राज्यातील वीज कंपनीचे कर्मचारी संपावर !

Next Post
राज्यातील वीज कंपनीचे कर्मचारी संपावर !

राज्यातील वीज कंपनीचे कर्मचारी संपावर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group