• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अजितदादांच्या समर्थनार्थ व भाजपच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन

editor desk by editor desk
January 4, 2023
in जळगाव, राजकारण, राज्य
0
अजितदादांच्या समर्थनार्थ व भाजपच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन

जळगाव : प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून भाजप तर्फे अजितदादांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले , पण जेव्हा भाजपच्या नेत्यांनी वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह देशातील महापुरुष , राष्ट्रपुरुष यांच्याविषयी वेळोवेळी बेताल व आक्षेपार्ह वक्तव्य महापुरुषांचा अवमान केला त्यावेळेस भाजपचे नेते कोणत्या बिळात जाऊन लपलेले होते असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे करण्यात आला . भारतीय जनता पार्टीचे नेते सातत्याने महापुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून गैरसमज पसरवत खोटा व चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करून इतिहासाचे विकृतीकरण करीत आहेत . या सर्व बाबींच्या निषेधार्थ व अजित दादा पवार यांच्या समर्थनार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा व जळगाव महानगर यांच्या वतीने शास्त्री टॉवर चौक येथे भाजपच्या विरोधात व अजित पवार समर्थनार्थ घोषणा देत निदर्शने आंदोलन करण्यात आले.

सदर आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील , महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , नामदेव चौधरी , प्रदेश प्रवक्ते योगेश देसले , महिला महानगर अध्यक्ष मंगलाताई पाटील , संजय पवार , वाल्मीकमामा पाटील ,लीलाधर तायडे , अमोल कोल्हे , पुरुषोत्तम चौधरी , ईश्वर राहणे , अभिलाषा रोकडे , इब्राहीम तडवी , अरविंद मानकरी , मझहर पठाण , रमेशजी बारे , संजय चव्हाण , किरण राजपूत , डॉ रिजवान खाटीक , रहीम तडवी , अशोक सोनवणे , विशाल देशमुख, जितेंद्र चांगरे , रफीक पटेल , योगेश साळी , जयश्री पाटील , सौ वर्षा राजपूत , कलाबाई शिरसाठ , यशवंत पाटील , राहुल टोके , खुशाल चव्हाण , कुंदन नारखेडे , खलिल शेख , मो जुबेर कांजरी , नामदेव पाटील , आदि कार्यकर्ते उपस्थित होते .

Previous Post

धरणगावातून घरासमोर लावलेली दुचाकी लंपास

Next Post

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात !

Next Post
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात !

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group