Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घरफोड्या करणारा निघाला कपडे प्रेस करणारा ; स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
    क्राईम

    घरफोड्या करणारा निघाला कपडे प्रेस करणारा ; स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 18, 2021Updated:September 18, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र : पारोळा तालुक्यात वाढत्या घरफोड्या पाहता स्थानिक गुन्हे शाखेने  आरोपीला  जेरबंद करण्यासाठी तपास केला असता  एका लॉड्री मध्ये कपड्याना प्रेस करणारा निघाला त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

    पारोळा तालुक्यात वाढत असलेल्या घरफोडीचे प्रमाण पाहता घरफोडी करणारे आरोपीतांचा शोध घेवून घरफोडीची गुन्हे उघडकीस आणणे करीता स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि बकाले यांनी पथक स्थापन केले. हे पथक हे सुमारे १ महिन्या पासून पारोळा तालुक्यात शोध घेत असताना पोलीस निरीक्षक  किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या बातमी वरुन पंचायत समिती पारोळा चे बाजुला असलेली रुद्र लॉड्री मध्ये कपडे प्रेस करणारा कपील दिलीप वाघ, रा.पेंढारपुरा पारोळा हा गावात प्रेस करीता कपडे ने आण करीत असतांना घराची पाहणी करुन बंद घर रात्रीच्या वेळी फोडुन घरफोडी करीत होता. तसेच घरफोडीत मिळालेल्या रक्कमेवर मौज मस्ती करीत असे पारोळा मध्ये कपील  वाघ,  हाच पारोळा शहरात घरफोडी करीत असल्याची खात्रीशीर बातमी
    मिळाल्यावर  पोह सुनिल दामोदरे, पोह जयंत चौधरी, पोह दिपक पाटील, पोना प्रमोद लाडवंजारी, पोना नंदलाल पाटील, पोना किरण धनगर, पोना भगवान पाटील, पोकॉ सचिन महाजन चालक पोह दिपक चौधरी, पोना अशोक पाटील या पथकाने कपील दिलीप वाघ
    याचे मुसक्या आवळण्यास यश आले.

    त्यावेळी त्याचे कडून १) पारोळा पो.स्टे. CCTNS नं १९५/२०२१ भादवि कलम ४५७,४५४,३८० तसेच २)
    पारोळा३१४/२०२१ कलम ४५७,३८० प्रमाणे २ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून एकुण 15, हजार  रु. रोख असे जप्त करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.