• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिंदे गटाच्या धरणगाव शहर प्रमुख पदी विलास महाजन व युवा सेना उपजिल्हा प्रमुख पदी महेंद्र उर्फ भैया महाजन

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 3, 2023
in धरणगाव, राजकारण
0

लाईव्ह महाराष्ट्र न्युज: जिल्ह्यात नुकतीच शिंदे गटाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी धरणगाव शहराच्याही शहर प्रमुख व युवा सेने जिल्हा प्रमुख पदाची निवड करण्यात आली .

धरणगाव येथील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते माजी उपनगराध्यक्ष विलास महाजन यांची धरणगाव शहर अध्यक्षपदी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या आदेशान्वये व युवा सेना उपजिल्हा प्रमुख पदी महेंद्र उर्फ भैया महाजन शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर यांनी निवड केली,तालुका प्रमुख गजानन नाना पाटील यांनी विलास महाजन यांची शहर प्रमुख पदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा प्रमुख निलेशभाऊ पाटील,युवा नेते प्रतापराव पाटील यांनी त्यांच्या सत्कार केला. व विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, मागासवर्गीय जिल्हा प्रमुख मुकुंदभाऊ नन्नवरे,नगरपालिका गटनेते पप्पू भावे,नगरसेवक विजय महाजन,वासुदेव चौधरी, अहमद पठाण,भैय्या महाजन, मच्छिंद्र पाटील,तोसिफ पटेल,रवी महाजन,बाळासाहेब जाधव व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक यांनी अभिनंदन केले.

Previous Post

नाहीतर मंत्रीपद काढून घेणार… पंतप्रधान मोदींची मंत्री राणेंना भरला दम

Next Post

विवाहितेचा छळ ; पोलिसात गुन्हा दाखल !

Next Post
चोपड्याच्या विवाहितेचा चार लाखांसाठी छळ ; पोलिसात गुन्हा दाखल

विवाहितेचा छळ ; पोलिसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group