धरणगाव प्रतिनिधी : पष्टाणे बु।। येथील या गावाच्या मानाचा गणपती आरती जिल्हापरिषद सदस्य गोपाल बापू चौधरी याच्या हस्ते झाली आरती नंतर सर्व गाव संघटित राहून गावाचा विकास करावा असे गोपाल चौधरी यांनी सांगितले.
गणपतीची आरती नंतर गणपती बाप्पा चा जयघोष करण्यात आला, त्या ठिकाणी चहा पाण्याचा कार्यक्रम करण्यात आला, गावाने संघटित राहून आपला विकास करावा.गावात ऐकोपा कायम राहावा नाकी सण उत्सव याच्या पुरता मर्यादित राहू नये यातून आपल्या गावाची प्रगती साधता येईल असे बापू चौधरी म्हणाले
त्याप्रसंगी गणपती मंडळाचे युवक शुभम ठाकरे,केतन ठाकरे(पप्पु राजे) ललित ठाकरे, गौरव ठाकरे, जयेश ठाकरे,अजय पा, विशाल ठाकरे,किरण जाधव,हर्षल पा,वाल्मिक जाधव,मच्छिंद्र मराठे व गावातील मा,सरपंच आर. व्ही. पाटील सर, ग्रा,पं,सदस्य संजय ठाकरे, सरपंच प्रकाश सोनवणे,नाना भाऊ ठाकरे,राजेंद्र शिंपी,चुडामण आण्णा,रविंद्र शिंदे,देविदास ठाकरे,रावसाहेब पा,भैय्या भाऊ जाधव,गोपाल ठाकरे,वना बापू, मा, सरपंच किशोर निकम, ग्रा,पं सदस्य मुरलीधर आण्णा, नानासाहेब युवाप्रतिष्ठान ,पप्पु राजे मित्रपरिवार व गावातील सर्व युवक व जेष्ठ, ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.